शेतकऱ्यांना कर्ज मिळणार की नाही हे नेमकं कशावरून ठरतं? याविषयी थोडक्यात माहिती..
नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्ज मिळणार की नाही हे नेमकं कशावरून ठरतं याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्ज घ्यावे लागते बीभरण असेल, शेतीची मशागत खाते मग यामध्ये पीक कर्ज असेल वैयक्तिक कर्ज असेल शेतीसाठी इतर कर्ज असेल याची आवश्यकता भासते. शेतकरी आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी शेतकऱ्यांना माहिती नसतात म्हणून आज आपण ऍग्री … Read more