नमस्कार मित्रांनो ऍग्री न्यूज च्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील विविध ठिकाणची विविध शेती उपयोगी शेती विषयक योजना उपाय योजना तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी शासकीय निमशासकीय जॉब अलर्ट याविषयी आपण माहिती या पोर्टलच्या माध्यमातून देत असतो तर मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे माहिती घेऊन आलो आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी विविध क्षेत्र उपयोगी साहित्य यंत्र सामग्री लागते अगोदरच्या काळात शेती म्हणलं तर शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करून म्हणजेच बैलाच्या साह्याने लाकडे आजाराच्या साह्याने शेती करत असत.
पाण्यासाठी विहिरी असत परंतु यंत्र नव्हती आणि सिंचन सुविधा देखील नव्हत्या म्हणून शेतकरी बहुतांशी भागांमध्ये मोठी च्या साह्याने शेतकरी शेतीला पाणीपुरवठा करत असतात आणि कालांतराने यांत्रिकीकरण पाहुण्याच्या वाढल्याने गवतांशी यांत्रिकीकरण वाढल्याने आधुनिकीकरण वाढल्याने विविध नवनवीन यंत्रे विजेवर चालणारी मोटर पंप सौर उर्जेवर चालणारे सोलर पंप अशा अनेक नवनवीन यंत्रणा बाजारात उपलब्ध झाल्या वरच्यावर वैज्ञानिक युगामध्ये अनेक अमोल आग्रह बदल शेती व्यवसायात घडू लागले.
आणि शेतकरी देखील अत्याधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाने शेती करू लागले परंतु बहुतांशी शेतकरी आणि शेती आणखीही त्या जुन्याच पद्धतीने शेती करतात परंतु याचे कारण जर जाणून घेतले तर बहुतांशी शेतकऱ्यांकडे पुरेसा मुबलक पैसा नसल्यामुळे यंत्रसामग्री ते सहजासहजी घेऊ शकत नाहीत आणि याच अनुषंगाने सरकार विविध योजना राबवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत आहे आणि परंतु विविध ठिकाणी गावोगावी शेतकरी हे फक्त शेतात राबतात परंतु बहुतांशी शेतकऱ्यांना या योजना विषयी माहिती पडत नाही.
आणि नेमकं सरकार काय काय योजना राबवतो काय काय चाललय राज्यामध्ये या बाबीची शेतकऱ्यांना कल्पना देखील नसते परंतु आपण अग्नीच्या माध्यमातून विविध माहिती शेतकऱ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो आज आपण अशा एका योजनेविषयी जाणून घेणार आहोत की जी शेतकऱ्यांना अत्यंत जवळची वाटणारी आणि आणि बहुतांशी शेतकरी ज्याच्यापासून वंचित आहेत अनेक शेतकऱ्यांनी लाभ देखील घेतला आहे परंतु आणखीही बहुतांशी शेतकरी यापासून वंचित आहेत.
तर ती योजना म्हणजे सौर पंप योजना अगोदरच्या काळामध्ये ही योजना मुख्यमंत्री सौर पंप योजना या नावाने राबवली जात होती कारण त्यावेळी राज्य सरकार हे भाजपचे असल्याकारणाने आणि केंद्र सरकार देखील भाजपचेच असल्याकारणाने ही योजना मुख्यमंत्री सौर पंप योजना या नावाने राबवली जात होती परंतु कालांतराने राज्यांमध्ये सरकार बदल झाली आणि यामध्ये महाविकास आघाडी सरकार आले नंतर ही योजना बंद पडली आणि म्हणूनच केंद्राच्या सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने ही योजना थेट पीएम कुसुम या नावाने सुरू केली आणि या योजनेअंतर्गत डायरेक्ट केंद्रामार्फत शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतला आहे परंतु अनेक शेतकरी अर्ज करून देखील त्यांना अद्याप पर्यंत लाभ मिळालेला नाही त्याचे कारण पुरेसा सौर पंपासाठी उपलब्धता नसल्यामुळे अद्याप शेतकरी प्रतीक्षेत आहेत अनेक शेतकरी याचा लाभ घेऊन शेतामध्ये यथायोग्य रित्या पाणी देखील देत आहेत परंतु जे शेतकरी प्रतीक्षेत आहेत त्यांनी काळजी करण्याची गरज नाही जसा जसा कोटा उपलब्ध होईल तसा तसा प्रत्येक शेतकऱ्यांना सौर पंप मिळावा हाच सरकारचा मानस आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला अर्ज जरी भरला असला तरी पुढे पेमेंट ऑप्शन कधी येते.
याची वाट पहावी आणि नंतर पेमेंट पूर्ण झाल्यानंतर नंतर तुमचा सर्वे होईल आणि नंतर सर्वे झाल्यानंतर त्यानंतर तुमच्या शेतामध्ये अशाप्रकारे पीएम कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत सोलार पंप बसविण्यात येईल तर मित्रांनो यासाठी तुम्हाला अद्याप पर्यंत तुम्ही जर अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा आणि त्यासाठी कागदपत्र कोणते लागणार आहेत याची देखील माहिती आपण यामध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यासाठी सुरुवातीला तुमचे आधार कार्ड महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे आणि तुमचा मोबाईल नंबर एक खूप महत्त्वाचा आहे.
सौर पंपासाठी कोटा आल्यानंतर तुम्हाला लगेचच पेमेंट ऑप्शन येईल आणि नंतर तुम्हाला तुमचे कॅटेगिरी वाईफ पेमेंट करून तुमचा अर्ज पुन्हा सबमिट करायचा नंतर जी कपंनी तुम्ही सोलर पंपासाठी अर्जात निवडली असेल ज्या कंपनीचा तुम्हाला सोलर पंप हवा आहे त्या कंपनीचे लोक तुमच्या इथे येऊन तुमच्या जमिनीचा तुमच्या विहीर व बोर याचा सर्वे करतील आणि सर्व केल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या शेतामध्ये सोलार पंप बसवून दिला जाईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातबारावर तुमच्या विहीर अथवा बोर याची नोंद असणे खूप महत्त्वाचे आहे.
मित्रांनो तर ही नोंद तुम्ही अद्याप केली नसेल तर आपल्या सातबारावर बोर अथवा जो काही पाणी सोडत असेल म्हणजेच बोर किंवा विहीर या दोन पैकी एक सातबारावर नोंद असणे आवश्यक आहे माहिती आवडल्यास इतरांना देखील मित्रांनो शेअर करत चला जेणेकरून ज्यांना कोणाला याबाबत माहिती नसेल त्यांना देखील याविषयी माहिती होईल आणि जेणेकरून पुढील होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्याला यातून मार्गदर्शन मिळेल पीएम कुसुम योजना यामध्ये पीएम कुसुम सोलार योजनेची अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे आहे तेथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात किंवा अर्ज केला असलास तेथे जाऊन तुमची स्थिती तपासू शकता.
पीएम कुसुम सोलार योजनेची अधिकृत वेबसाईट: https://www.mahaurja.com/meda/
EGLISH
Hello friends, through Agri News, we are providing information about different areas, different places, useful agricultural plans, solutions, job opportunities for educated unemployed, government semi-government job alerts through this portal, friends, today we have brought an important information for farmers.
Various fields require useful materials and machinery. In earlier times, if we say agriculture, the farmers used to farm in the traditional way, that is, with the help of oxen, with the help of wood, there were wells for water, but there were no machines and there were no irrigation facilities, so the farmers used to supply water to the agriculture in most of the areas.
Over time, with the increase of mechanization, the increase of mechanization with grasses, the increase of modernization, the increase of various new machines, electric motor pumps, solar pumps, solar pumps became available in the market.
Farmers and agriculture are still farming in the same old way but if we know the reason for this is because most of the farmers don’t have enough money so they can’t afford the machinery easily and accordingly the government is trying to implement various schemes from time to time and but in different places the farmers are only working in the fields but Most of the farmers do not know about this scheme and the farmers do not even have an idea about the scheme implemented by the government in the state but we are trying to bring various information to the farmers through fire.
So friends today we are going to know about one such scheme which is very close to the farmers and from which most of the farmers are deprived. The scheme was being implemented by the name of Chief Minister Solar Pump Yojana because at that time the state government was of BJP and the central government was also of BJP. The government i.e. central government started this scheme directly in the name of PM Kusum and under this scheme the benefits are being given to the farmers through the direct center.
Farmers are waiting Many farmers are taking advantage of this and giving proper water to their fields but those farmers who are waiting need not worry as soon as the quota becomes available the government’s intention is to get solar pumps to every farmer so even if every farmer fills his application Next you have to wait when the payment option comes and then after the payment is completed then you will have a survey and then after the survey then solar pump will be installed in your farm under PM Kusum Solar Pump Yojana so friends if you have not applied yet then where should you apply.
And how to do it and what documents are required for that we are also going to know in this, friends, initially your aadhar card is an important document and your mobile number is very important so if you want to register on PM kisan portal then your aadhar card You need to have card seven twelve eight mobile number bank passbook etc. and only if you have these you can go to the official website of PM Kusum Solar then you can go to the last place given below official website of PM Kusum Solar Pump then you can apply now can do but for this when you get quota available for your district after getting quota for solar pump you will get payment option immediately and then you have to resubmit your application by paying your category wif after which cups you have selected in application for solar pump company of which you want solar pump
The people of the company will come here and survey your land for your well and bore and soon after all you will get solar pump installed in your farm. Important thing is to register your well or bore on Satbara. Bor or whatever is releasing water i.e. bore or well must be registered on Satbara. If you like the information then please share it with others so that those who don’t know about it also get to know about it and so that he can get guidance from this for the next inconvenience PM. In Kusum Yojana PM Kusum Solar Yojana official website is as below you can go there to apply or if you have applied you can go there to check your status.
PM Kusum Solar Yojana official website: https://www.mahaurja.com/meda/