नमस्कार मित्रांनो ऍग्री न्यूज यांच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील जसं की शेती विषयक माहिती उपाय योजना शेतीला जोड व्यवसाय नोकरी विषयक शेतकऱ्यांसाठी विविध शासनाने राबवलेल्या विविध योजना असतील या शेतकऱ्यांचा फायद्याचे असतील आणि इतरही उपायोजना अशा सर्व क्षेत्रातील माहिती आपण या पोर्टलच्या माध्यमातून पाहत असतो आणि अशीच एक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विविध यंत्रसामुग्रीचे आवश्यकता असते आणि ही यंत्रसामग्री सहजासहजी शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही कारण महागाई इतकी वाढलेले आहे त्याच अनुषंगाने यंत्रसामग्रीचे भाव देखील खूप वाढलेले आहेत आधीच्या काळात शेतकरी हे बैलाच्या साह्याने आणि लाकडी अवजारांच्या साह्याने शेती कसा होते कसत असत परंतु वरच्यावर आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे.
आणि याच पार्श्वभूमीवर शासन देखील शेतकऱ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून शेती उपयोगी साहित्य यंत्रसामुग्री कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे आणि हाच लाभ आपण कसा घ्यायचा याबाबत शेतकऱ्यांना या आजच्या अपडेटच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बहुतांशी शेतकऱ्यांना योजनाच माहिती नसतात अनेक खेडोपाडी योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाहीत.
तर याचे कारण एकच अडाणी अशिक्षित लोक यांच्या प्रमुख खेडोपाडी जास्त असते आणि हे अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही ग्रामपंचायत मध्ये विविध योजना येतात यादेखील यांना माहिती होत नाहीत फक्त मोजकेच लोक या योजनेचा लाभ घेतात आणि बाकी सर्वसामान्य माणसं तसेच राहतात परंतु आपण या पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक सामान्य माणसाला अशा योजनांचा लाभ व्हावा या हेतूने आपण माहिती देत आहोत.
तर मित्रांनो कृषीमंत्री या अंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य म्हणजेच ट्रॅक्टर असेल नांगर असेल रोटावेटर असेल छोटे ट्रॅक्टर मोठे ट्रॅक्टर आणि विविध स्वयंचलित अवजारे कृषी पंप स्प्रे पंप ठिबक स्प्रिंकलर अशा विविध घटक या योजनेच्या माध्यमातून आपल्याला लाभ घेता येतो यासाठी शेतकऱ्यांना कुठे अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि यासाठी काय प्रक्रिया असणार आहे.
या सर्व बाबींविषयी माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या आधार कार्ड असणे आवश्यक आहे दुसरा डॉक्युमेंट म्हणजे तुमच्या जमिनीचे रेकॉर्ड म्हणजेच सातबारा आठ अ असणे आवश्यक आहे आणि नंतरच नंतरची गोष्ट म्हणजे तुमचा बँकेचा खाते नंबर किंवा पासबुक असणे आवश्यक आहे. कारण येणारी जी अनुदान स्वरूपात मिळणारी रक्कम आहे ते आपल्या सहजरित्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी.
आणि यामध्ये अधिकृत तुमचा चालू मोबाईल नंबर टाकून त्यावर ओटीपी घेऊन नोंदणी पूर्ण करायचे आहे आणि नंतर नोंदणी झाल्यानंतर तुम्ही कृषी यांत्रिकीकरण घटकात जाऊन तुम्हाला पाहिजे त्या अवजारासाठी यंत्रासाठी तो यंत्र निवडून मग ते ट्रॅक्टर असो नांगर असो रोटावेटर असो किंवा मळणी यंत्र असो मिनी डाळ मिल आहे या कोणत्याही घटकासाठी तुम्ही त्यावर क्लिक करून अर्ज करू शकतात.
आणि हा अर्ज करत असताना तुमचे डॉक्युमेंट रेकॉर्डवरील नावाने इथे अर्ज करावा जेणेकरून पूर्वसंमती येताना किंवा पुढील बाबींसाठी कोणती अडचण येणार नाही व्यवस्थित अर्ज भरावा सर्व माहिती व्यवस्थित भरावी तुमची वैयक्तिक माहिती जमिनीची माहिती गट नंबर हेक्टर आर गाव शिवार आणि नंतर ही सर्व भरल्यानंतर तुम्हाला तीन कागदपत्र अपलोड करायचे आहेत.
यामध्ये तुमचे आधार कार्ड आहे सातबारा आठ आणि बँक पासबुक इत्यादी कागदपत्र अपलोड करून तुम्हाला तुम्ही ज्या यंत्रासाठी अर्ज केलेला असेल त्या यंत्रासाठी कृषी विभागाकडून पूर्वसंमती येईल आणि पूर्व संमती आल्यानंतर तुम्ही त्या वस्तूचे बिल कोटेशन घेऊन ते पोर्टल वरती म्हणजेच महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती अपलोड करायचे आहे आणि नंतर तुम्हाला ती वस्तू खरेदी करायचे आहे आणि खरेदी केल्यानंतर याची माहिती कृषी विभागाकडे दिल्यामुळे कृषी विभाग अंतर्गत महाराष्ट्र शासन अंतर्गत तुम्हाला अनुदान स्वरूपात त्या यंत्रसामग्रीवर जेवढे काही अनुदान असतील त्याची रक्कम तुमच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.
याविषयी अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते परंतु आपण सविस्तर माहिती देण्याचा या माध्यमातून पूर्णतः प्रयत्न करत आहोत शेतकऱ्यांना कुठलेही अडचण येऊ नये जेणेकरून ही माहिती त्यांच्याकडे असताना त्यांना कुठल्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये. यासाठीच आमचा प्रयत्न असेल तरी माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करत चला जेणे करून काय प्रक्रिया असते याची संपूर्णतः माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. महाडीबीटी फार्मर पोर्टलची अधिकृत वेबसाईट लिंक देत आहोत तिथे जाऊन आपण योजना पाहू शकता आणि पाहिजे त्या योजनेसाठी अर्ज करू शकता.
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
ENGLISH
Hello friends, through Agri News, we are seeing information in various fields such as information on agriculture, measures, schemes for agriculture, business, employment, various schemes implemented by various governments for the benefit of farmers and other measures. We are going to learn that farmers need various machinery for farming and these machinery are not easily available to farmers because inflation is so high and accordingly the price of machinery is also very high.
The trend of farmers towards farming in modern way has increased and in this background the government is also trying to provide benefits to the farmers through various schemes such as agricultural materials, agricultural mechanization and how to get this benefit, we are going to know the complete information to the farmers through today’s update. Most of the farmers are not aware of the schemes.
Many rural schemes do not reach the farmers and the general public. This is because most of the rural areas are dominated by uneducated people and do not pay attention to such things. They are also unaware that there are various schemes in the Gram Panchayat. Only a few people benefit from these schemes. And the rest of the common people remain the same, but through this portal we are giving information to every farmer with the intention of benefiting from such schemes.
Agricultural pump, spray pump, drip sprinkler, etc., so that we can benefit through this scheme, where the farmers have to apply and what documents are required for it and what the process is going to be, let us know in detail the information about all the aspects. card is must second document is your land record i.e. seven twelve eight a and then the last thing is your bank account number or passbook because your bank so that the amount coming in the form of grant can be credited to your bank account easily.
It is equally important to have a passbook, so farmers friends, you can avail various schemes on the MahaDBT Farmer portal. You have to register on the portal by entering your aadhar card information and complete the registration by entering your valid mobile number and OTP on it and then after registration you go to the agricultural mechanization unit and select the machine for the implement you want whether it is a tractor be it a plow or a rotavator.
Whether it is a threshing machine or a mini dal mill you can apply by clicking on it and while doing this application your name on document record should apply here so that there is no problem in getting pre-approval or for further matters Fill the application properly Fill all the information properly your personal Information land information group number hectare r village shiwar and then after filling all these you have to upload three documents in this are your aadhaar card satbara eight and bank passbook etc.
by uploading the documents you will get pre approval from agriculture department for the machine you have applied for and pre approval After arrival you have to take the bill quotation of that item and upload it on the portal i.e. MahaDBT Farmer Portal and then you want to purchase that item and after purchase inform the agriculture department about it as under the agriculture department under the government of Maharashtra you will get any subsidy on that machinery in the form of subsidy.
Many farmers do not know that the amount is deposited directly into your bank account but we are trying our best through this to provide detailed information so that farmers do not face any problem so that when they have this information they do not have to face any problem. This is our effort, but if you like the information, let’s share it with others so that the complete information about the process will reach all the farmers. We are giving the official website link of MahaDBT Farmer Portal where you can check the scheme and apply for the desired scheme.