Farmer Scheme : सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन विविध प्रकारच्या योजना आणत असते आणि याची माहिती तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचावी या हेतूने आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो तर यामध्ये शेती विषयक शैक्षणिक सामाजिक नोकरी विषयक माहिती आपण वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांना एका योजनेबद्दल अद्याप अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत आशा योजनेविषयी पहा.
शासनाने जुनीच मात्र नव्याने सुरू केलेली योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ही योजना राबविण्यास सुरुवात केलेली आहे, राबवत आहे त्या योजनेचा नाव आहे तर आपल्याला परिचितच असेल कदाचित सर्वांना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर मंजूर केले जात होते दिल्या जात होती
आता हीच योजना मागेल त्याला विहीर या अंतर्गत शेतकऱ्यांना शासन निर्णय आणि बदल करून काही जाचकाठी या अगोदर असायच्या त्या रद्द करून नवीन नियमानुसार आणि शेतकऱ्यांना अडथळा येणार नाही अशा अटी रद्द करून शासनाने नव्याने शासन निर्णय निर्गमित करून शेतकऱ्यांना आता मागेल त्याला विहीर अंतर्गत प्रत्यक्ष शेतकऱ्याला चार लाख रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि याच अनुषंगाने आपण आज याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
त्यानंतर तुम्ही तेथे त्या अर्जावर योग्य ती कारवाई होईपर्यंत वाट पाहायचे आहे त्यानंतर पुढील प्रक्रिया तुम्हाला करावे लागणार आहे आणि यानंतर विहीर मंजूर झाल्यानंतर पंचायत समितीमध्ये मला जाऊन तुम्हाला जाऊन तिथे मग ते जॉब कार्ड असो कामगार असो मस्टर असो या प्रक्रिया तुम्हाला तिथेच पूर्ण करावे लागतील आणि नंतर तुम्हाला विक्रीचे काम सुरू करण्यासाठी पूर्वसंमती म्हणजेच तुमच्या शेतीतील जागेची पाहणी करून पंचायत समिती अधिकारी तेथे येऊन सर्व माहिती घेऊन सर्वे करतील आणि ज्या ठिकाणी तुम्हाला विहीर खाणे अथवा विहीर खोदणे सुरू करायचे आहे त्या ठिकाणची पाहणी करून तेथे जायमाक्यावर जाऊन स्थळ पाहणी करून लँडीट्युड आधारे लेटेस्ट लॅटिट्युड आधारे जिओ टॅगिंग करतील आणि यानंतर तुम्हाला तुमच्या विहिरीचे खोदकाम सुरू करण्यात येईल.
म्हणजेच तुमच्या जागेचा सर्वे झाल्यानंतर आणि जीओ टग्गिंग झाल्यानंतर तुम्हाला हेच अधिकारी तिथे येऊन परवानगी देतील आणि नंतर तुमची विहीर मंजूर करण्यात येईल आणि तुम्ही त्यानंतर तुमच्या शेतामध्ये हव्या त्या ठिकाणी जिथे जियो टाइमिंग झाले आहे त्या ठिकाणी जिओ टाकी टाॅगिंग झाले आहे त्या ठिकाणी तुम्ही विहिरीचे काम सुरू करू शकता मित्रांनो यामध्ये तुम्हाला विहिरीसाठी काय कामगारांची आवश्यकता असते
यामध्ये तुम्हाला आणि अशा कामगारांची आवश्यकता आहे त्यांची नोंद मनरेगा अंतर्गत कामगार नोंदणी असणे आवश्यक आहे ज्यामध्ये त्यांचे जॉब नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे रोजगार हमी मध्ये प्रत्येक कामगाराला एक नंबर दिलेला असतो तो नंबर म्हणजे जॉब नंबर असतो आणि हे जॉब नंबर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही या विहिरीसाठी जे तुम्हाला कामगार लागणार आहेत त्या कामगारांसाठी तुम्हाला शासन पैसे देणार आहे आणि त्यांच्याच अकाउंट वरती तुम्हाला या विहिरीचे पैसे मिळतील त्यामुळे तुम्हाला त्यांच्या नियमाप्रमाणे जेवढे कामगार ते तुम्हाला सांगतील त्याच नियमाप्रमाणे तुम्हाला कामगार दाखवून पुढील पेमेंट आठवा मस्टर तयार करून तुम्हाला पुढील प्रक्रिया ने पुढे जाता येईल. Farmer scheme
अनुदान हे कामगारांच्या आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला मस्टर नाही पैसे तुमच्या खात्यावर म्हणजेच प्रत्येक कामगाराच्या खात्यावर पैसे दिले जातील आणि मित्रांनो तुम्ही जर अद्याप या योजनेपासून वंचित असाल आणि तुम्हाला ह्या योजनेचा खर्च लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अथवा शक्य असेल तर तालुका पंचायत समितीमध्ये जाऊन या योजनेविषयी माहिती घेऊ शकता आणि यानंतर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये ठराव मंजूर करून नंतर मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करू शकतात जर तुमच्या त्याने शक्य नसेल तर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामरोजगार सेवक असतील त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही हा अर्ज दाखल करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अर्जासोबत देणे गरजेचे आहे त्याच्यामध्ये तुमच्या आधार कार्ड असेल सातबारा आठ असेल बँकेचे पासबुक आणि तुमचा असेल तर जॉब कार्ड नंबर नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमची मनरेगाच्या वेबसाईटवर कामगार नोंदणी करून जॉब नंबर मिळू शकतात अथवा शक्य असेल तर पंचायत समितीमध्ये जाऊनच तुम्ही तिथे मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड साठी नोंदणी करून जॉब कार्ड काढू शकता.
आणि अशा पद्धतीने तुम्हाला मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत विहिरीचा लाभ घेऊ शकता ही अत्यंत चांगली योजना शेतकऱ्यांसाठी राबवली आहे यामध्ये अंतराचे अट रद्द करून देखील कमी करण्यात आले आहे आणि शेतकऱ्यांना अनुदानात देखील बऱ्यापैकी वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच यामध्ये शंभर टक्के अनुदान देणार असं म्हणायला हरकत नाही तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट साठी आम्हाला फॉलो करा.
ENGLISH
Farmer Scheme: The government is bringing various new schemes for the farmers and we are trying to provide updates from time to time through our news channel so that this information reaches us immediately, while we are trying to provide information about education, social work related to agriculture from time to time and accordingly today we are going to know about it. About a scheme for farmers, still many farmers are deprived of this scheme. See about Asha scheme.
An old but newly launched scheme by the government is very beneficial for the farmers and to provide source of irrigation to the farmers the government has started implementing this scheme, the name of the scheme is being implemented, if you are familiar with this scheme, wells were being sanctioned to the farmers under this scheme.
Now the same plan will ask the farmers under the well government decision and change some of the tests before this and cancel them according to the new rules and cancel the conditions that will not hinder the farmers. The government decision to give has been issued and accordingly we are going to know the information about it today.
Almost six months have passed since the scheme and government decision but many farmers are deprived of this scheme but in chocolate we are going to know how to benefit from this scheme then friends you can first visit your village panchayat and inquire about this scheme and also the scheme application. That’s where you can after getting the gram panchayat resolution approved you have to file this application panchayat samiti in panchayat samiti at your taluka place.
After that you have to wait there until the appropriate action is taken on that application and then you have to do the next process and after that after the approval of the well I will go to the Panchayat Samiti and you will have to go there whether it is job card be it labor or muster you have to complete these processes there and then you Prior approval to start sale i.e. Panchayat Samiti officer will come there and take all the information after inspecting the land in your farm and after inspecting the place where you want to dig a well or start digging a well, go to the ground and inspect the site and geo-tagging based on the latest latitude. will and after that you will start drilling your well.
That means after your site is surveyed and geo-tagging done, the same authority will come there and give you permission and then your well will be approved and you will then start the well work in your field at the desired location where geo-timing has been done and geo-tank tagging has been done. Can you guys in this what labor do you need for the well
This requires you and such workers to be registered under MNREGA in which their job numbers are required. The government is going to pay you for the workers who will be required and you will get the money for this well on their own account, so you can proceed with the next process by showing the workers as many workers as they will tell you according to the rules and preparing the next payment eighth muster.
Subsidy is not muster for workers and phase wise money will be paid to your account i.e. each worker’s account and friends if you are still deprived of this scheme and you want to avail the cost benefit of this scheme then you can visit your village gram panchayat office or if possible taluka panchayat samiti You can get information about the scheme and after that you can pass the resolution in your Gram Panchayat and then ask him to apply under this scheme. .
In this, you need to submit your document along with the application form, it should contain your Aadhaar card, 7, 12, 8, bank passbook and if you do not have a job card number, you can register your workers online on the MNREGA website and get the job number or if possible, go to the Panchayat Samiti and get the MNREGA number there. You can get job card by registering for internal job card.
And in this way, you can avail the benefit of the well under this scheme, if you ask for a well, this very good scheme has been implemented for the farmers. In this, the condition of distance has also been reduced by canceling and the subsidy to the farmers has also been increased significantly, that is, if it is not a problem to say that there will be a hundred percent subsidy. Friends follow us for new updates like this.