शेतकऱ्यांना कर्ज मिळणार की नाही हे नेमकं कशावरून ठरतं? याविषयी थोडक्यात माहिती..

नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्ज मिळणार की नाही हे नेमकं कशावरून ठरतं याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्ज घ्यावे लागते बीभरण असेल, शेतीची मशागत खाते मग यामध्ये पीक कर्ज असेल वैयक्तिक कर्ज असेल शेतीसाठी इतर कर्ज असेल याची आवश्यकता भासते.

शेतकरी आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी शेतकऱ्यांना माहिती नसतात म्हणून आज आपण ऍग्री न्यूज च्या माध्यमातून आजच्या अपडेट मध्ये आपण एक नवीन माहिती जाणून घेणार आहोत जे की सर्व शेतकऱ्याला माहिती असेल असं नाही परंतु सर्व शेतकरी व सामान्य नागरिकांना माहिती असावी अशी माहिती म्हणजेच कर्ज कसे घ्यायचे कर्ज कोणाला दिले जाते.

त्याच्यासाठी काय प्रक्रिया असते कसे ठरते की तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही त्यासाठी संपूर्ण माहिती वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमके कर्जासाठी कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक असते आणि त्यासाठी कोणत्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं तर जाणून घेऊया.

तर मित्रांनो सुरुवातीला जेव्हा तुम्ही बँकेमध्ये तुम्हाला शेती वरती पीक कर्ज दिले जाते आणि यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स मागवले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड असेल तुमचे पॅन कार्ड असेल तुमचे केसीसी खाते म्हणजेच कर्ज खाते असेल याबाबत माहिती पाहिली जाते आणि यामध्ये महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कर्ज द्यायचे का नाही हे कशावरून बँक ठरवते तर जाणून घेऊया थोडक्यात माहिती त्यासाठी संपूर्ण माहिती वाचा आणि कर्ज घेताना पाच गोष्टी लक्षात ठेवा.

यामध्ये सिबिल स्कोर चांगला काढा करा शेतकरी मित्रांनो घेतलेले कर्ज वेळेवर भरणे हे देखील आपलं आद्य कर्तव्य असतात कारण याचा आपल्या क्रेडिटवर काय परिणाम होतो हे देखील तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तर भरपूर शेतकऱ्याचे असतात काही एकदा कर्ज घेतल्यानंतर ते भरत नाहीत आणि परत कर्जासाठी त्यांना बँकेकडे जाता येत नाही.

म्हणून दरवर्षी पिक कर्ज घेतल्यानंतर त्याचे नवे जुने करा ते घ्या परत बँकेला भरा आणि परत बँकेकडून काढा अशा पद्धतीने दरवर्षी प्रक्रिया केल्याने तुमचे क्रेडिट बँकेकडे चांगले राहते तुमचे सिबिल देखील चांगले राहते आणि कोणतीही बँक तुम्हाला कधीही कर्ज देते तुम्हाला गरजेच्या वेळी तुमचं जेव्हा तुम्ही कर्ज घ्यायला जातात.

तेव्हा तुम्हाला सुरुवातीला तुमचा आधार पण घेतलं जातं आणि तुमची कुंडली म्हणजेच तुमचा सिबिल चेक केला जातो आणि नंतरच ठरवलं जाते की तुम्हाला कर्ज द्यायचे किंवा नाही तुमच्या सिबिल जर बाधित असेल म्हणजेच कमी असेल खराब असेल कुठल्या बँकेचा तुम्ही हप्ता थकवला असेल किंवा कर्ज भरला नसेल तर तुमचं सिविल खराब होतं आणि यामध्ये तुम्हाला भविष्यात कोणतीही बँक कर्ज देणार नाही आणि सरळ सरळ तुम्हाला कर्ज नाकारला जाईल.

म्हणून आपल्याला कर्जाबाबत आपण आज महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत या बहुतांशी शेतकऱ्यांना माहिती नसतात म्हणून अनेक सामान्य नागरिकांना देखील माहिती नसतात परंतु त्यांच्यापर्यंत ही माहिती जावी आहे तूने आज आपण या अपडेट मध्ये सर्व माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा..

आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची कर्ज घ्यायचे असेल मग ती पीक कर्ज असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे तर याच्यामध्ये बँका आणि इतर वित्तीय संस्था आधी तुमचं सिबिल स्कोर तपासून पाहतात आणि हे तपासल्यानंतर कोर कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात वित्तीय क्षेत्रात नोकरी करण्यासाठी आता सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे.

कारण अनेक कंपन्या उमेदवाराला सिबिल स्कोर तपासतात आपला चांगला कसा ठेवावा याबाबत आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या आतील आकडा असतो याच्यामध्ये सिविलच्या रिपोर्टमध्ये एखाद्याची संपूर्ण आर्थिक कुंडलीत असते तुमच्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण इतिहास त्यात असतो.

किमान एकदा कर्ज घेणे आवश्यक असते तर याच्यामध्ये 18 ते 36 महिन्यात सिबिल स्कोर तयार होतो काय सांगतो सिबिल स्कोर नेमकं तर सिबिल म्हणजे नेमकं काय सिबिल हे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेडचे लघुरूप आहे हे रिझर्व बँकेला माहिती देणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे याशिवाय भरतात 21 एक्सपेरियम आणि सी एफ आय हाय मार्क या कंपन्याही क्रेडिट बाई बाबत माहिती पुरवतात.

सिबिल स्कोर हे आवश्यक गोष्ट आहे सिबिल स्कोर जपण्यासाठी तुम्ही घेतलेल्या कर्जाचे एम आय वेळेत भरा म्हणजेच घेतलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरा क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर सिबिल स्कोर कमी होतो त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या बिल वेळेवर भरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोपेल तेवढेच कर्ज घ्या.

हवा के बाहेर जास्तीचे कर्ज घेऊन हप्ते वाढवून घेऊ नका. वारंवार सिबिल स्कोर तपासू नका मोबाईल ॲप आता सिविल्स वर पाहता येतो मोबाईल द्वारे पण वारंवार सिविल स्वर पाहणे देखील त्यामुळे सिव्हिल्स वर कमी होऊ शकतो सामायिक खात्यापासून सावध रहा समय खाते म्हणजेच जॉईंट अकाउंट उघडण्याचा टाळा.

कारण तुमच्या सहकार्याचे कर्ज घेऊन थकवल्यास तुमच्याशी कमी होऊ शकतो म्हणजेच बाधित होऊ शकतो याशिवाय कर्जाला जामीन राहताना काळजी घ्या कारण थकीत कर्जाच्या जामीनदाराचाही सिबिल खराब होत असतो.

ENGLISH

Hello, farmer friends, we are going to know briefly about what exactly determines whether you will get a loan or not. Farmers have to take loans from time to time. It is bee bharan, agricultural tillage account, then it will be crop loan, personal loan, there will be other loan for agriculture.

There are many things that farmers don’t know about farmers, so today we are going to know a new information through Agri News in today’s update which is not known to all farmers but information that all farmers and common citizens should know i.e. how to get a loan, who gave the loan. goes

What is the process for it, how does it decide whether to give you a loan or not, read the complete information so that you can understand exactly what you need to do for a loan and what process you have to go through for it, let’s know.

So friends, initially when you go to the bank, you are given a crop loan for agriculture and for this you are asked for different documents, in it you have Aadhaar card, your PAN card, your KCC account i.e. loan account, and the most important thing is why you don’t want to give the loan. Let’s know what the bank decides on. Brief information. For that, read the complete information and keep five things in mind while taking a loan.

Get a good CIBIL score in this Farmer Friends Paying the loan on time is also our primary duty because you also need to know how it affects your credit, but many farmers once take a loan they do not pay it and they have to go to the bank for a return loan. No.

So every year after taking a pick loan, renew it, pay it back to the bank and withdraw it from the bank every year, your credit will be good with the bank, your CIBIL will also be good, and any bank will give you a loan anytime you need it, when you go to take a loan.

At first your aadhaar is also taken and your kundli i.e. your CIB is checked and only later it is decided whether to give you a loan or not. It goes bad and in this no bank will give you loan in future and you will be rejected outright.

So, today we are going to know important things about loans, most of the farmers are not aware, so many common citizens are also not aware, but this information needs to reach them, today we are going to know all the information in this update, so read till the end.

Now if you want to take any type of loan be it crop loan or any other type then banks and other financial institutions first check your CIBIL score and after this check if your core is low then you may face difficulty in getting loan. It is necessary to have.

Because many companies check the candidate’s CIBIL score, today we will know briefly about how to keep your good CIBIL score is a number between 300 to 900. In the CIBIL report, one’s complete financial horoscope contains the complete history of your financial transactions.

It takes at least 18 to 36 months to get a loan.What does CIBIL score mean? CIBIL stands for Credit Information Bureau India Limited. FI High Mark companies also provide information on credit bye.

CIBIL score is essential To maintain CIBIL score, pay the MI of your loan on time i.e. pay the installments of the loan regularly Be careful while using credit card If you do not pay the credit card bill on time CIBIL score will decrease so be careful while using credit card Pay the bill on time and another thing So borrow as much as you sleep.

Don’t increase the installments by taking extra loans out of thin air. Don’t Check CIBIL SCORE FREQUENTLY MOBILE APP CAN NOW BE WATCHED ON CIVILS THROUGH MOBILE BUT WATCHING CIVIL SCORE FREQUENTLY ALSO MAY DROP IN CIVILS BEWARE OF SHARED ACCOUNTS AVOID OPENING JOINT ACCOUNTS.

Because if you get tired of taking a loan from your partner, it can reduce you, i.e. it can affect you, besides, be careful while guaranteeing the loan because the guarantor of the overdue loan also has a bad credit.

Leave a Comment

error: Content is protected !!