नमो शेतकरी योजनेचा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो एग्री न्यूज च्या नवनवीन अपडेट्स मध्ये आपण विविध माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि समाज हिताची माहिती याद्वारे आपण प्रकाशित करत असतो यामध्ये शेतकऱ्यांना विविध शेती विषयक माहिती उपाय योजना पशुपालन शेती विषयक लाभाच्या सरकारी योजना आणि यांसारखे इतर देखील महत्त्वाची माहिती आपण या ॲग्री न्यूज च्या माध्यमातून बघत असतो तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकं सरकारने नमो शेतकरी महासन्मान ही योजना कोणत्या आणि कशाच्या धरतीवर लागू म्हणजेच घोषणा केलेले आहे परंतु अद्याप तिची अंमलबजावणी झालेली नाही तर मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला प्रति चार महिन्याला दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत तर मित्रांनो यामध्ये आपण पाहिलं तर केंद्र सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आणि ती यशस्वीरित्या राबवली देखील जात आहे.

यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नोंदणी या योजनेसाठी म्हणजेच पीएम किसान पोर्टल वरती आहे अशाच शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये प्रमाणे दरवर्षी सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ दिला जातो याचा हेतू एकच शेतकऱ्यांना विविध शेतीमध्ये लागणारा खर्च असतो त्यामध्ये बी बियाणे व इतर औषधे फवारणी यांसारख्या कामासाठी हे पैसे उपयोगी पडावेत आणि शेतकऱ्यांना यातून थोडा हातभार लागावा या हेतूने ही योजना शेतकरी सन्मान योजना सुरू केलेली आहे तर केंद्र प्रमाणेच राज्य सरकारने देखील आता नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेची घोषणा केलेली आहे परंतु अद्याप पर्यंत याची अंमलबजावणी झाली नाही.

आणि ही योजना जैसे थे पी एम किसान योजना या योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेले आहे आणि या योजनेतून देखील शेतकऱ्यांना प्रति चार महिन्याला दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये असे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दिले जाणार आहेत आणि यामध्ये लाभार्थी कसे निवडले जाणार आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत लाभार्थी पाहिलं तर पी एम किसान पोर्टल वरती ज्या शेतकऱ्यांची अगोदरच नोंदणी झालेले आहे आणि ते पी एम किसान योजनेचा यशस्वीरित्या लाभ घेत आहेत आणि त्यांना प्रती चार महिन्याला खात्यावर दोन हजार रुपये येत आहेत.

त्यांच्या माहितीत कुठलीही त्रुटी नाही त्यांचा यथायोग्य हप्ता दर चार महिन्याला त्यांच्या खात्यावर येत आहेत असेच शेतकरी या योजनेसाठी पात्र धरले जाणार आहेत कारण यामध्ये नवीन पोर्टल सुरू करण्याची सुविधा चालू होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा पोर्टल देखील नव्याने सुरू होणार आहे परंतु यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला नोंदणी करायची आवश्यकता नसणार आहे यामध्ये पीएम किसान पोर्टलचे जे लाभार्थी आहेत. तेच शेतकरी या योजनेसाठी देखील ग्राह्य धरले जाणार आहेत आणि अशा शेतकऱ्यांना प्रति वार्षिक सहा हजार रुपये म्हणजेच केंद्र शासनाचे 6000 रुपये प्रतिवर्षी आणि राज्य शासनाचे सहा हजार रुपये तर ती वर्षी म्हणजेच दर चार महिन्याला चार हजार रुपये ते कसे तर राज्य शासनाचे दोन हजार रुपये आणि केंद्र शासनाचे दोन हजार रुपये प्रमाणे दर चार महिन्याला चार हजार रुपये प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दिले जाणार आहेत.

परंतु अद्याप नमो शेतकरी योजनेचे कामकाज चालू आहे बहुतांशी शेतकरी पीएम किसान योजनेत अपात्र झालेले आहेत कोणाचा नावात चूक आहे कोणाच्या बँक खात्यामध्ये चूक आहे तर कोणाच्या भूमी अभिलेख रेकॉर्डमध्ये चूक असल्यामुळे आणि काही शेतकरी केवायसी देखील करायचे राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या हप्ते अद्याप स्थगित झालेले आहेत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली जी काही प्रक्रिया असेल ती तात्काळ पूर्ण करावी जेणेकरून पुढील येणाऱ्या काळात जेव्हा नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना खात्यावर येणार आहेत त्यासाठी लवकरात लवकर आपली प्रक्रिया पीएम किसान पोर्टल वरती जाऊन चेक करावे आणि जो काही आपल्या पी एम किसान पोर्टल वरती जी काही त्रुटी असेल ती तात्काळ आपण दुरुस्त करून इ केवायसी बाकी असेल तर ई केवायसी पूर्ण करून पुढील नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ घेण्यासाठी पी एम किसान योजनेत पात्र असणे आवश्यक आहे.

यासाठी आपण पीएम किसान च्या अधिकृत पोर्टल वरती जाऊन आपण आपला आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून आपल्या पी एम किसान योजनेबद्दल माहिती जाणून घेऊ शकता परंतु हे कोणत्या शेतकऱ्याने करायचे आहे तर ज्या शेतकऱ्यांना अद्याप हप्ता मग तो तेरावा असो किंवा 14 वा असो कोणाला बारावा हप्ता हे देखील आला नसेल अशा शेतकऱ्यांनी ज्यांचा हप्पा हप्ता स्थगित झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी आपले स्टेटस पी एम किसान पोर्टल वरती जाऊन तपासून यथायोग्य कार्यवाही करून त्रुटी दुरुस्त कराव्या जेणेकरून आपण पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी स्वतः लाभार्थी शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे आता या दोन योजनेमुळे शेतकऱ्यांना आणखीनच हातभार लागेल. यामध्ये वार्षिक शेतकऱ्याला 12000 रुपये शासनातर्फे केंद्र आणि राज्य शासनातर्फे दिले जाणार आहेत यामुळे आणखीनच शेतकरी आनंदीत झाला आहे परंतु याची अंमलबजावणी कधी होते याचीच प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

घोषणा होऊन तब्बल पाच सहा महिने उलटले आहेत परंतु अद्याप पर्यंत याची अंमलबजावणी झालेली नाही आणि हप्ता नेमका अडकलाय कुठे तर तो शेतकऱ्यांजवळच अडकलेला आहे कारण बहुतांशी शेतकऱ्याच्या प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे आणि अनेक शेतकऱ्यांचे हप्ते पीएम किसान झापते थकीत झाल्यामुळे अद्याप पर्यंत नमो शेतकरी योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आणि तरी शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की आपल्या ज्या त्रुटी असतील ज्या काही प्रक्रिया असतील त्या आपण तात्काळ पूर्ण कराव्यात जेणेकरून आपण येणाऱ्या काळात राज्य सरकारच्या नमू शेतकरी योजना पासून वंचित राहणार नाहीत माहिती आवडल्यास इतरांना देखील सांगत चला शेअर करत चला. तुमच्या हफ्त्यांचे स्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही खाली पीएम किसान चे अधिकृत वेबसाईट देत आहोत तेथे जाऊन हफ्ता तपासा आणि पुढील कार्यवाही पूर्ण करा.

https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx

ENGLISH

Hello friends, in the new updates of Agri News we are trying to know various information and through this information we are publishing the information of social interest, in this we are publishing various information about agriculture to farmers, measures, government schemes for animal husbandry, agriculture benefits and other important information like this. Friends, today we are going to know that the government has announced the Namo Shetkari Mahasanman scheme, which is applicable and on what land, but it has not yet been implemented. Under this scheme, all and every farmer will be given Rs. If we see in this, the central government launched Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana in 2019 and it is also being implemented successfully.

In this, the farmers who are registered for this scheme i.e. on the PM Kisan portal are given a benefit of Rs. In order to make it useful and give some contribution to the farmers, this scheme Shetkari Samman Yojana has been started, but like the central government, the state government has also announced the scheme Namo Shetkari Samman Yojana, but it has not been implemented till now.

And this scheme has been started on the lines of PM Kisan Yojana and through this scheme also two thousand rupees per four months i.e. six thousand rupees per year will be given to each beneficiary farmer and we also know how the beneficiaries are going to be selected. If we look at the prospective beneficiaries, the farmers who are already registered on the PM Kisan portal and are successfully benefiting from the PM Kisan scheme and are getting Rs.2000 in their account every four months.

Farmers who have no mistake in their information and their correct installments are coming to their accounts every four months will be eligible for this scheme because in this the facility of starting a new portal will be started and the portal of Namo Shetkari Yojana will also be started but for this every farmer will need to register. It will not include those who are beneficiaries of PM Kisan Portal. The same farmers will also be considered for this scheme and such farmers will get Rs.6000 per year i.e. Rs.6000 per annum from the Central Government and Rs.6000 from the State Government for that year i.e. Rs.4000 every four months to Rs.2000 from the State Government and Rs.2000 from the Central Government. Four thousand rupees will be given to each beneficiary farmer every four months as two thousand rupees.

But still the operation of Namo Shetkari Yojana is going on, most of the farmers are ineligible for PM Kisan Yojana, whose name is wrong, whose bank account is wrong, whose land records are wrong, and some farmers are yet to do KYC, and installments of those farmers are still suspended. You should complete your process immediately so that in the future when the money of Namo Shetkari Yojana will be credited to the farmers’ account, you should check your process as soon as possible on PM Kisan Portal and if there is any error on your PM Kisan Portal immediately If you have rectified E KYC and completed E KYC then you need to be eligible in PM Kisan Yojana to avail next Namo Shetkari Yojana also.

For this you can go to the official portal of PM Kisan and you can enter your Aadhaar number or mobile number to know about your PM Kisan Yojana but which farmer wants to do this and for those farmers who have yet to pay the installment whether it is the 13th or the 14th and also the twelfth installment. Those farmers whose Happa installment has been suspended should check their status on PM Kisan Portal and take appropriate action to correct the error so that they are not deprived of PM Kisan Yojana and Namo Shetkari Yojana. Due to the two schemes, the farmers will have to contribute more. In this, 12000 rupees will be given to the farmer annually by the central and state governments, this has made the farmers even more happy, but the farmers are still waiting to see when this will be implemented.

Almost five or six months have passed since the announcement but till now it has not been implemented and the installments are stuck with the farmers mostly because the process of the farmers is incomplete and the installments of many farmers are overdue to PM Kisan Zapte so far the Namo Shetkari Yojana has not been implemented and However, the farmers should realize that they should complete the process immediately so that they will not be deprived of the model farmer scheme of the state government in the future. If you like the information, please share it with others. To know the status of your haftas, we are providing below official website of PM Kisan to check haftas and complete the following steps.

https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx

Leave a Comment

error: Content is protected !!