नमस्कार मित्रांनो एग्री न्यूज च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी शेती विषयक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तर नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी विषयक अशा विविध क्षेत्रातील माहिती आपण एकाच छताखाली म्हणजेच ऍग्री न्यूज च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो या मागचा हेतू एकच जेणेकरून कोणाचीही संधी चुकू नये आणि योग्य वेळेत योग्य माहिती ज्या त्या ठिकाणी पोहोचावे जेणेकरून शेतकरी अनेक विविध योजनांपासून वंचित राहू नये आणि विद्यार्थी देखील शैक्षणिक धोरणांपासून अलिप्त राहू नये.
तर नोकरीच्या शोधात असणारे असंख्य उमेदवार स्पर्धा परीक्षा ची तयारी करत आहेत परंतु या धाम्बलीच्या काळात असंख्य शासकीय नियम शासकीय संधी उपलब्ध होतात परंतु प्रत्येकच संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही तर बहुतांशी विद्यार्थी यामुळे विविध नोकरीच्या संधिपासून वंचित राहतात याच अनुषंगाने आपण ऍग्री न्यूजच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील शासकीय नेम शासकीय नोकरीच्या संधी देखील आपण या माध्यमातून माहिती देत असतात तर शासन शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक विविध सहकारी योजना राबवते.
परंतु प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ घेता येतो असे नाही आणि यासाठीच आपण वेळेत कोणत्याही योजनेची माहिती सरकारने जाहीर केल्याबरोबर किंवा शासन निर्णय पारित केल्याबरोबर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी याच हेतूने आपण या माध्यमातून वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो ही माहिती आवडल्यास नक्कीच इतरांना देखील शेअर करत चला जेणेकरून ज्यांना कोणांना ह्या अशा अनेक सरकारी योजनांबाबत माहिती मिळत नसेल परंतु आपण एक शेअर केल्याबरोबर अनेक लोकांना याबाबत माहिती मिळू शकते.
त्यामुळे मित्रांनो सरकार शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान योजना राबवत असते तर आज आपण अशा एका अनुदान योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये शेतकऱ्यांना आता बोरवेल साठी अनुदान दिले जाणार आहे आणि विहीर दुरुस्तीसाठी देखील अनुदान दिले जात आहे तर ही योजना बहुतांशी लोकांना माहीत नसेल आणि शेतकऱ्यांना देखील या योजनेविषयी माहिती नसेल परंतु आपण आजच्या या अपडेटच्या माध्यमातून याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
यासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे आणि कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत आणि शेतकऱ्यांकडे किती जमीन अवस्थेत असणे आवश्यक आहे याविषयी देखील आपण सविस्तर माहिती आजच्या या अपडेटच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या मध्ये कोणते शेतकरी अर्ज करू शकतात आणि अर्ज कुठे व कशाप्रकारे करायचा आहे याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊ.
तर मित्रांनो महाडीबीटी फार्मर शेतकरी योजना या त्यामध्ये अनेक शेतकरी योजना राबवल्या जातात कृषी विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना थेट दिला जातो जे शेतकरी यावर नोंदणीकृत आहेत किंवा ज्यांची नोंदणी अद्याप या पोर्टल वरती नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळात विविध योजना शासनाच्या विविध योजना याची योग्य ती माहिती मिळेल आणि योग्य तो लाभ देखील घेता येईल याच हेतूने आपण याविषयी माहिती देत आहोत.
योजनांचा भरमसाठ साठा दिसतो योजना सतराशेसाठ परंतु शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीच नाही अशी अवस्था देखील काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणूनच आपण या माध्यमातून शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की महाडीबीटी फॉर्म पोर्टल वरती आपण जाऊन आपली आधार कार्ड व मोबाईल नंबर टाकून नोंदणी करायचे आहे आधार लिंक मोबाइल नंबर वरती तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल ते टाकून तुम्हाला तिथे नोंदणी करायचे आहे.
शेतकऱ्यांची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला शेतकरी योजना या फार्मर कॉर्नर मध्ये जाऊन तिथे तुम्हाला सिंचन सुविधा व साधने यामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तेथे तुम्हाला बोरवेल साठी वीस हजार रुपयापर्यंत अनुदान अशी योजना आहे आणि जुनी विहीर दुरुस्तीसाठी देखील 50 हजार ते अडीच लाखापर्यंत अनुदान दिले जाते यासाठी तुम्हाला तिथे जाऊन अर्ज करावा लागेल अर्ज पूर्ण भरून आपली वैयक्तिक माहिती भरून मोबाईल नंबर टाकून आणि जमिनीची माहिती म्हणजेच हेक्टर आर जेवढी जमीन असेल ते टाकून तुम्हाला गट नंबर टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करायचे आहे.
आणि याबाबत तुम्हाला कृषी विभागांतर्गत पूर्वसंमती येईल त्यानुसार तुम्हाला पुढील प्रक्रिया कार्यवाही करावी लागेल कृषी विभागाशी संपर्क करून तेथील प्रक्रियाबाबत माहिती घेऊन त्याप्रमाणे तुम्हाला पुढील प्रक्रिया करायची आहे परंतु अर्थ पद्धती ही ऑनलाइन असल्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन नोंदणी करून महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती जाऊन अर्ज करू शकतात तर मित्रांनो या पोर्टलचे लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती तुम्ही पोर्टल वरती जाऊन विविध योजनांची माहिती तिथे जाऊन घेऊ शकता आणि माहिती इतरांना देखील शेअर करत चला जेणेकरून याचा फायदा ज्यांना कोणाला याबाबत माहिती नसेल त्यांना नक्कीच याबाबत माहिती होईल.
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
ENGLISH
Hello friends, through Agri News, we are trying to provide information in various fields under one roof i.e. through Agri News, for farmers, for agricultural students, for education, for job seekers, for job candidates, the purpose behind this is the same so that no one misses the opportunity and right information at the right time. It should reach that place so that farmers are not deprived of many different schemes and students are also not left out of educational policies while many candidates who are looking for jobs are preparing for competitive exams but in this dhambali period many government rules government opportunities are available but not every message reaches the students but most of them.
Due to this, students are deprived of various job opportunities, through Agri News, we also provide information about government job opportunities in various sectors, while the government implements various agricultural cooperative schemes for farmers, but not every farmer can benefit from it, and for this reason, we do not plan any scheme in time. As soon as the information is announced by the government or as soon as the government decision is passed, we are trying to provide information from time to time through this medium.
Many people can get information about this so friends government is implementing various subsidy schemes for farmers but today we are going to know about one such subsidy scheme in which farmers are now getting subsidy for borewell and also subsidy for well repair but most people don’t know about this scheme. And the farmers are also not aware about this scheme but we are going to know about this through today’s update, where to apply and what documents are required and how much land the farmers need to have in this update.
Friends, let us know in brief about which farmers can apply and where and how to apply. Friends, MahaDBT Farmer Shetkari Yojana There are many farmer schemes implemented under the Department of Agriculture. The benefits of various schemes are directly given to farmers who are registered on the farmers or who are registered on it. Farmers who are not yet on this portal need to register immediately so that in the coming time we will get proper information about the various schemes of the government and also get the proper benefits.
But no one gives information about what scheme the government has brought, what schemes are going on in Gram Panchayat, schemes for the benefit of farmers, how much subsidy is given in which scheme, which documents are required, so farmers are deprived of many such schemes and only a few people are benefiting from these schemes. There are a lot of schemes, but there is nothing for the farmers, so we want to tell the farmers that they have to go to the MahaDBT form portal and register by entering their Aadhaar card and mobile number.
An OTP will be sent to you and you have to register there. After registration of the farmer you have to go to Shetkari Yojana, Farmer’s corner, there you have to go to Irrigation facilities and tools, you have to apply, there you have a scheme of subsidy up to twenty thousand rupees for bore wells and also for repairing old wells. 50 thousand to two and a half lakhs subsidy is given so you have to go there and apply fill the application form fill
your personal information by entering mobile number and land information i.e. Hectare R amount of land you have to complete the next process by entering group number and for this you have to complete the following process under Agriculture Department According to the prior approval, you have to do the next process by contacting the agriculture department and getting information about the process there. You can go to the portal and get the information about various schemes that we are giving in the description and let’s share the information to others so that those who do not know about this benefit will surely know about it.